शेतकाऱ्यांना निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी जीआयएस तंत्रज्ञान उपयुक्त ठरते , वैयक्तिक प्लॉटची विविध वैशिष्ट्ये संग्रहित आणि विश्लेषण करण्यासाठी GIS तंत्रद्यानाचा वापर केला जातो. या माहितीमध्ये मालकी हक्काचा तपशील, क्षेत्र, मातीचे गुणधर्म, पीक प्रोफाइल, अवलंबिलेल्या व्यवस्थापन पद्धती, सिंचन इत्यादींचा समावेश आहे.