Background

आमच्याबद्दल

शेती विषयक प्रगत तंत्रज्ञान व त्या विषयी असलेल्या सुविधा आणि सेवा पुरवणे

about Image

सिमॅटिक टेक्नॉलॉजीज अँड अॅग्रीटेक सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड

आम्ही तंत्रज्ञान समाधान आणि कृषी क्षेत्रातील सेवांचे अग्रगणी आहोत.

नावीन्यपूर्ण संशोधनासाठी आम्ही रीयल टाइम डेटा विश्लेषण, डिजिटल तंत्रज्ञान, उपग्रह व ड्रोन प्रतिमा , हवामान आणि भौगोलिक माहिती प्रणाली यांचा वापर करतो.

आम्ही पीक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी, पीक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी, एंड-टू-एंड डिजिटल पीक कापणी प्रयोग (CCE-Crop Cutting Experiment), स्मार्ट सॅम्पलिंग आणि पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सॅटेलाइट/ड्रोन डेटा वापरून प्रगत तंत्रज्ञान उपाय उपलब्ध करून देतो.

आम्ही एक प्रतिभावान आणि उत्साही वर्गाचा समूह आहोत ज्यात अचूक शेती , रीमोट सेन्सिंग , GIS , कृषिविमा आणि IT क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या कल्पनेतून एक चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

आमचे नावीन्यपूर्ण उपाय शेतकरी, कृषी व्यवसाय, विमा/पुनर्विमा कंपन्या आणि सरकारी विभागांसाठी उपयुक्त आहेत


आम्ही तंद्रदयनाच्या आधारावर आणि त्यातून निर्माण होत असलेल्या सेवांवर शेतकरी आणि शेतकरी संघटना यांना अचूक शेती करण्यास प्रोत्साहन देतो.

  • डिजिटल गाव नकाशे
  • मोबाइल अॅप आधारित शेतकरी सल्लागार
  • मातीचे प्रोफाइल आणि जमिनीवरील भु.स्थापथ्य माहिती
  • उपग्रह / ड्रोन प्रतिमा

आमची दृष्टी


सर्व (लहान) शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या हेतूने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रद्यानाच्या पटलावर नेणे , जे योग्य आणि अचूक शेती साठी महत्वपूर्ण ठरेल.

आमची मोहीम


संसाधनांचा वापर ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि टिकाऊ पद्धतीने उत्पादकता वाढविण्यासाठी शेतांवर तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.
about Image