सिमॅटिक टेक्नॉलॉजीज अँड अॅग्रीटेक सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड
नावीन्यपूर्ण संशोधनासाठी आम्ही रीयल टाइम डेटा विश्लेषण, डिजिटल तंत्रज्ञान, उपग्रह व ड्रोन प्रतिमा , हवामान आणि भौगोलिक माहिती प्रणाली यांचा वापर करतो.
आम्ही पीक आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी, पीक उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी, एंड-टू-एंड डिजिटल पीक कापणी प्रयोग (CCE-Crop Cutting Experiment), स्मार्ट सॅम्पलिंग आणि पीक नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी सॅटेलाइट/ड्रोन डेटा वापरून प्रगत तंत्रज्ञान उपाय उपलब्ध करून देतो.
आम्ही एक प्रतिभावान आणि उत्साही वर्गाचा समूह आहोत ज्यात अचूक शेती , रीमोट सेन्सिंग , GIS , कृषिविमा आणि IT क्षेत्रातील अनुभवी लोकांच्या कल्पनेतून एक चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
अधिक वाचाआमचे नावीन्यपूर्ण उपाय शेतकरी, कृषी व्यवसाय, विमा/पुनर्विमा कंपन्या आणि सरकारी विभागांसाठी उपयुक्त आहेत.
आम्ही तंद्रदयनाच्या आधारावर आणि त्यातून निर्माण होत असलेल्या सेवांवर शेतकरी आणि शेतकरी संघटना यांना अचूक शेती करण्यास प्रोत्साहन देतो.
नाविन्य, अचूकता आणि टिकाऊपणा
पीक उत्पादनाचा अंदाज आणि विविध कारणांमुळे होणारे पीक नुकसणीचे मूल्यमापन करण्यासाठी विमा कंपन्यांना सेवा प्रदान करणे.
समग्र माहितीच्या आधारावर सक्षम निर्णय क्षमता व निर्णय प्रणालीचे मार्गदर्शन प्रदान केले जाते.
आधुनिक तंत्रदयन आणि हवामानातील बदलान विषयी माहिती ही अचूक शेती करण्यास महत्वपूर्ण ठरते.